लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

मंगरुळला दोनदा आग लागून २५ हजाराचा चारा खाक - Marathi News | Mangrul caught fire twice and destroyed 25,000 fodder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंगरुळला दोनदा आग लागून २५ हजाराचा चारा खाक

मंगरूळ येथे कडब्याला आग लागून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ६ ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. ...

बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत - Marathi News | Unique welcome of Balu Mama's sheep in Beldarwadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत

गुरुवारी बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणाऱ्या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले. ...

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ढोमणे गावाचा पाणीप्रश्न मिटणार - Marathi News | After many years of waiting, the water problem of Dhomane village will be solved | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ढोमणे गावाचा पाणीप्रश्न मिटणार

आमदार मंगेश चव्हाण यांनी नवीन पाईपलाईनसाठी निधी दिल्याने आता प्रत्येक घरी पाणी येणार आहे. ...

जामनेरला उपनगराध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | Vice-Chancellor resigns to Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला उपनगराध्यक्षांचा राजीनामा

उपनगराध्यक्ष अनिस शेख यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्ष साधना महाजन यांच्याकडे सोपविला. ...

चाळीसगावला कपाशी नोंदणी पुन्हा सुरु - Marathi News | Cotton registration resumes at Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला कपाशी नोंदणी पुन्हा सुरु

२५ रोजी नाताळ तर २६ व २७ रोजी शनिवार, रविवार असल्याने पुन्हा तीन दिवस मोजणी बंद असणार आहे. २८ रोजी सोमवारपासून पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे. ...

रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्फोट ; दोन कर्मचारी जखमी - Marathi News | Explosion at railway hospital; Two employees were injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्फोट ; दोन कर्मचारी जखमी

रेल्वे हॉस्पिटलमध्ये एसी मध्ये गॅस  रिफिलिंग करत असताना स्फोट झाला. ...

चाळीसगावला ५० अतिक्रमण जमीनदोस्त - Marathi News | 50 encroachments on Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला ५० अतिक्रमण जमीनदोस्त

न हटवलेले ५० अतिक्रमणे बुधवारी चाळीसगाव पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमिनदोस्त केली. ...

पाणीपुरवठ्यासाठी भाजपचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | BJP's Jalasamadhi agitation for water supply | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणीपुरवठ्यासाठी भाजपचे जलसमाधी आंदोलन

वरणगाव येथे भाजपने बुधवारी जलसमाधी आंदोलन केले. ...