लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

वर्षभरात उद्ध्वस्त झालं कुटुंब; एकामागोमाग तिघांनी घेतला जगाचा निरोप - Marathi News | The family was destroyed within a year One after the other the three members died | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वर्षभरात उद्ध्वस्त झालं कुटुंब; एकामागोमाग तिघांनी घेतला जगाचा निरोप

दुःखातून परिवार सावरत नाही, तोच घरातील कर्त्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ...

धक्कादायक! विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीसाठी उमेदवाराने स्वतःच्याच घरावर गोळीबार केल्याचं उघड - Marathi News | Shocking the candidate fired at his own house for sympathy in the assembly elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीसाठी उमेदवाराने स्वतःच्याच घरावर गोळीबार केल्याचं उघड

उमेदवारासह तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ...

व्यवसायात नुकसान, महाराष्ट्रातील तरुण घर सोडून थेट दुसऱ्या राज्यात गेला अन्...; धक्कादायक घटना समोर - Marathi News | Loss in business young man left home and went directly to another stat shocking incident in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्यवसायात नुकसान, महाराष्ट्रातील तरुण घर सोडून थेट दुसऱ्या राज्यात गेला अन्...; धक्कादायक घटना समोर

नीरज हा अजिंठा चौफुली परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजचा मोबाइल आणि दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापडली होती. ...

Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Keli Market Banana prices fell by thousand rupees in last seven months, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर 

Keli Market : एकीकडे लागवड क्षेत्रात वाढ होत असताना, दुसरीकडे केळी उत्पादकांच्या (Banana Farmer) अडचणींमध्येही वाढ होत आहे. ...

Mehrun Bore : यंदा मेहरूणच्या बोरांचा गोडवा चाखायला मिळणार का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Mehrun Bore jalgaon Mehrun sacks will arrive 15 to 20 days late Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mehrun Bore : यंदा मेहरूणच्या बोरांचा गोडवा चाखायला मिळणार का? वाचा सविस्तर 

Mehrun Bore : नोव्हेंबर महिन्यात बाजारात दाखल होणारी मेहरुणची बोरं (Mehrun Bore) यंदा १५ ते २० दिवस उशिराने दाखल होणार आहेत. ...

Fal Pik Vima 2024 : केळी पिकासाठी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अचानक वाढले; अर्जदारांची पडताळणी सुरू - Marathi News | Fal Pik Vima 2024 : The number of farmers taking insurance for banana crop suddenly increased; Verification of applicants is underway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima 2024 : केळी पिकासाठी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अचानक वाढले; अर्जदारांची पडताळणी सुरू

हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...

Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Cold wave continues in state; Lowest temperature recorded in 'these' district Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्यातील तापमान सर्वात कमी झाले आहे. तर अनेक जिल्ह्यात तापमान हे १० अंश सेल्सिअसवर घसरले आहे. Maharashtra Weather Update ...

वधुला चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी नेले; महाराष्ट्रातील विवाह सोहळा ठरला चर्चेचा! - Marathi News | The bride was taken by helicopter The marriage ceremony in Maharashtra became the talk of the town | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वधुला चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी नेले; महाराष्ट्रातील विवाह सोहळा ठरला चर्चेचा!

नवरदेवाने चक्क हेलिकॉप्टरमधून नववधूला आपल्या गावाला नेले. गावात प्रथमच असा एक अनोखा सोहळा पार पडला. ...