लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Soil Health : "मातीला श्रीमंत बनवा, ती तुम्हाला श्रीमंत बनवेल" असा संदेश देणारे विश्वासराव पाटील - Marathi News | Soil Health jalgaon farmer Vishwasrao Patil who gives the message "Make the soil rich, it will make you rich". | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Health : "मातीला श्रीमंत बनवा, ती तुम्हाला श्रीमंत बनवेल" असा संदेश देणारे विश्वासराव पाटील

Farmer Vishwasrao Patil : विश्वासराव पाटील हे सेंद्रीय शेतीमधील मोठे शेतकरी असून त्यांनी अनेक प्रयोग आपल्या शेतात केले आहेत. ...

जेवण करून परतताना कार झाडावर धडकली, एक ठार - Marathi News | Car crashes into tree while returning from lunch, one killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जेवण करून परतताना कार झाडावर धडकली, एक ठार

तिघेजण गंभीर जखमी : कारचा पुढील भाग चक्काचूर ...

विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना गौरविणार ! - Marathi News | in jalgaon the kavayitri bahinabai chaudhari north maharashtra university will honor those who have made significant contributions in the field of education | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना गौरविणार !

गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या वतीने राज्यपातळीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार दिला जातो. ...

Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल - Marathi News | Banana Market Measly Price for Bananas; Farmer Havaldil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल

आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

५८ ‘रोवर्स’ धावले ७ हजारांवर शेतकऱ्यांच्या मदतीला! - Marathi News | 58 'Rovers' ran to help over 7,000 farmers! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :५८ ‘रोवर्स’ धावले ७ हजारांवर शेतकऱ्यांच्या मदतीला!

जळगावकर आघाडीवर : भुसावळ,भडगाकर मात्र पिछाडीवर ...

जळगाव जिल्हा कारागृहात खून, कैद्यानेच भोसकले दुसऱ्या कैद्याला - Marathi News | Murder in Jalgaon District Jail prisoner stabbed another prisoner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा कारागृहात खून, कैद्यानेच भोसकले दुसऱ्या कैद्याला

मारेकरी व मयत एकाच खून प्रकरणातील संशयित. ...

Maize Market : मका बियाणे दर गगनाला तर शेतकऱ्याच्या मक्याला बाजारात काय भाव? - Marathi News | Latest News Maize seeds are sold at Rs 600 per kg, while farmers' maize is only Rs 27 per kg see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Market : मका बियाणे दर गगनाला तर शेतकऱ्याच्या मक्याला बाजारात काय भाव?

Agriculture News : एकीकडे मका बियाणे (Maize Seed) दर गगनाला असताना दुसरीकडे बाजारात मक्याला कवडीमोल भाव मिळत आहे. ...

हतूनर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Ten gates of Hatunar Dam opened by one meter alerting villages along Tapi  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हतूनर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी या धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. ...