या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली. काही दिवसांपूर्वी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ऑपरेशन लोटस्’ यशस्वी करत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. ...
राज्यात एकत्र आल्यापासून प्रत्येक महापालिका काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार भाजपला पहिला फटका राष्ट्रवादीने सांगलीत दिल्यानंतर गुरुवारी शिवसेनेने जळगाव महापालिकेत मोठा शॉक दिला. ...