लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या - Marathi News | A woman from Baramati fell in love with a young man from Pachora; but something happened that made all three commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

Maharashtra crime news in marathi: तीन मुलांची आई असलेल्या बारामतीच्या विवाहित महिलेची दोन २३ वर्षाच्या विवाहित तरुणाशी सोशल मीडियावरून ओळख झाली. बोलणं वाढलं अन् प्रेम जडलं. नंतर दोघे भेटले. पण, अशी घटना घडली की तिघांनी आयुष्य संपवलं.  ...

अनेकींचा ‘कुंकू’ पुसणाऱ्यांचे ऑपरेशन केले ‘सिंदूर’ने, 'त्या' पर्यटकांचा जल्लोष! - Marathi News | Maharashtra: jalgaonkar celebrated Operation Sindoor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनेकींचा ‘कुंकू’ पुसणाऱ्यांचे ऑपरेशन केले ‘सिंदूर’ने, 'त्या' पर्यटकांचा जल्लोष!

Operation Sindoor: पाकवरच्या यशस्वी हल्ल्यानंतर चाळीसगावकर पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे. ...

Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना - Marathi News | Jalgaon 12th Student Dies by Sucide After Maharashtra HSC Result 2025 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना

Jalgaon 12th Student Dies by Sucide: इयत्ता बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगावातील एका तरुणाने आत्महत्या केली. ...

Harbhara Market : जळगाव बाजारात लाल हरभरा तेजीत, कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Red gram is increasing in Jalgaon market, how market price, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव बाजारात लाल हरभरा तेजीत, कसा मिळतोय दर, वाचा सविस्तर 

Harbhara Market : हरभरा बाजारात आवक कमी- जास्त असून दर मात्र समाधानकारक असल्याचे चित्र आहे. ...

 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ - Marathi News | Jalgaon Crime News: Cooking during menstruation cost woman her life, accused of murder by mother-in-law and father-in-law, two children orphaned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप

Jalgaon Crime News: २१ व्या शतकातील २५ वर्ष संपत आली तरी आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रुढी परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणाऱ्या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी! - Marathi News | Jalgaon Accident: Cargo vehicle hits bike, Father and Son Dies, Mother and Other Son Injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

Cargo vehicle hits bike In Jalgoan: जळगावात मालवाहू वाहनाच्या धडकेत बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, माय-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

'माझ्याने सहन होत नाही जानू आता...'; इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत कॉलेजमध्येच तरुणाने संपवलं जीवन - Marathi News | I cant bear it anymore Young man ends his life in college while posting story | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'माझ्याने सहन होत नाही जानू आता...'; इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत कॉलेजमध्येच तरुणाने संपवलं जीवन

विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर 'माझ्याने सहन होत नाही जानू आता', असा संदेश व तरुणीसोबतचा फोटो स्टोरीवर ठेवून जीवन संपवले. ...

दहशतवादाच्या विरोधात लढ्यासाठी शेतकऱ्याने दिले एक लाख रुपये - Marathi News | Farmer donates Rs 1 lakh to fight terrorism | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहशतवादाच्या विरोधात लढ्यासाठी शेतकऱ्याने दिले एक लाख रुपये

रावेर येथील शेतकऱ्याने खारीचा वाटा उचलत नायब तहसीलदारांकडे निधी सुपूर्द केला आहे. ...