लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

चाळीसगावलाही ऑक्सिजनची होणार निर्मिती - Marathi News | Oxygen will also be produced in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावलाही ऑक्सिजनची होणार निर्मिती

गुजरातअंबूजा एक्सपोर्ट कंपनीतर्फे ट्रामा केअर सेंटर परिसरात युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्यात येणार आहे. ...

खरेखुरे डॉक्टर येताच ‘मुन्नाभाई एमबीबीएसची’ धूम - Marathi News | Dhoom of 'Munnabhai MBBS' as soon as the real doctor arrives | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खरेखुरे डॉक्टर येताच ‘मुन्नाभाई एमबीबीएसची’ धूम

हातगाव-अंधारी रस्त्यावर एका शेतात बोगस बंगाली डॉक्टरने दवाखाना थाटत रुग्णांवरच उपचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ...

भोकरबारी धरणात चारशे लिटर गावठी दारू नष्ट - Marathi News | Four hundred liters of village liquor destroyed in Bhokarbari dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोकरबारी धरणात चारशे लिटर गावठी दारू नष्ट

पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ गावठी दारूची भट्टीवर पोलिसांनी धाड टाकली ...

CoronaVirus Live Updates : अंधारात प्रकाशाची वाट... बरे होणाऱ्यांच्या संख्येत एप्रिलमध्ये अधिक वाढ - Marathi News | Waiting for the light in the dark ... More people recover in April | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :CoronaVirus Live Updates : अंधारात प्रकाशाची वाट... बरे होणाऱ्यांच्या संख्येत एप्रिलमध्ये अधिक वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates : एप्रिलच्या गेल्या १९ दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून या महिन्यातच २१ हजार ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

जामनेरच्या रुग्णालयात ऑक्सिजनसोबत लसही संपली - Marathi News | The vaccine also ran out of oxygen at Jamner's hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरच्या रुग्णालयात ऑक्सिजनसोबत लसही संपली

जामनेर उपजिल्हा रुग्णालयात लसीचा साठा संपल्याने सोमवारी लसीकरण थांबविण्यात आले. ...

‘सर्वोदय’चा आखाडा : आज चिन्ह वाटप, बुधवारपासून पुन्हा रणधुमाळी - Marathi News | Arena of 'Sarvodaya': Distribution of symbols today, battle again from Wednesday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सर्वोदय’चा आखाडा : आज चिन्ह वाटप, बुधवारपासून पुन्हा रणधुमाळी

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी चारपैकी तिघांनी माघार घेतले. ...

कुऱ्हाड येथे आढळले २२ कोरोनाबाधित - Marathi News | 22 corona-bound found at ax | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुऱ्हाड येथे आढळले २२ कोरोनाबाधित

कुऱ्हाड बुद्रूक ता. पाचोरा येथे रविवार सायंकाळपासूनच अतिगंभीर व सौम्य लक्षणे असलेल्या लोकांच्या रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. ...

पारोळा येथे घरफोडी, चार तोळे सोने लंपास - Marathi News | Burglary at Parola, four ounces of gold lampas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे घरफोडी, चार तोळे सोने लंपास

आईचे निधन झाल्याने आपल्या मूळ गावी पुढील विधीसाठी गेलेल्या पाटील कुटुंबीयांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. ...