लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

पकडलेल्या गायींना खावटी मंजूर - Marathi News | Approved scythe to the caught cows | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पकडलेल्या गायींना खावटी मंजूर

अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा न्यायालयाने दिला आहे. ...

डोहरी तांड्यातील युवकाचा वाकडीनजीक अपघातात मृत्यू  - Marathi News | A youth from Dohri Tanda died in an accident near Wakdi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डोहरी तांड्यातील युवकाचा वाकडीनजीक अपघातात मृत्यू 

फत्तेपूर येथून येत असताना वाकडी जवळ महिलेस दुचाकीची धडक लागल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा रुग्णालयात मृत्यू झाला. ...

चाळीसगावकर ‘प्राजंक्स’च्या गुणवत्तेचा ठसा अमेरिकेत - Marathi News | Impressions are gained in a fluid, global, diffused way | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावकर ‘प्राजंक्स’च्या गुणवत्तेचा ठसा अमेरिकेत

चाळीसगावकर प्राजंक्स संजय सराफ याने रोबोटिक्स व्हरसिस्टर परिक्षेत अमेरिकेत पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. ...

अमळनेरचा रथोत्सव परंपरा पाळत साजरा  - Marathi News | Celebrating Amalner's Rathotsav tradition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरचा रथोत्सव परंपरा पाळत साजरा 

संत सखाराम महाराजांचा जयघोष करीत कोविडचे नियम पाळून अमळनेरचा रथोत्सव २३ रोजी वैशाख एकादशीला जागेवरच साजरा करण्यात आला. ...

लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक  - Marathi News | Five members of a marriage fraud gang have been arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक 

लग्न करुन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

सिमेंट टॅंकरचे चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मुलगा ठार  - Marathi News | The boy was killed when the wheel of the cement tanker came off and hit the bike | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सिमेंट टॅंकरचे चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मुलगा ठार 

साकेगावनजीक महामार्गावर झालेल्या अपघातात मुलगा ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली. ...

न्हावी येथे गोदामाला आग, १८ लाखांचे नुकसान  - Marathi News | Warehouse fire at Nhavi, loss of Rs 18 lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्हावी येथे गोदामाला आग, १८ लाखांचे नुकसान 

शेतकऱ्याच्या शेतीमाल गोदामाला आग लागून जवळपास १८ लाखाचे नुकसान झाले. ...

वाळकीत कपाशीचे बोगस बियाणे सापडले - Marathi News | Bogus seeds of cotton were found in the sand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळकीत कपाशीचे बोगस बियाणे सापडले

वाळकी येथे शौचालयात लपवलेले ६० हजार रुपये किंमतीची ४८ पाकिटे बोगस कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाई करून जप्त केले. ...