लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावात सायटोमेगालो विषाणूचा पहिला बळी - Marathi News | The first victim of cytomegalovirus in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सायटोमेगालो विषाणूचा पहिला बळी

जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. ...

Muktainagar BREAKING: मुक्ताईनगरमध्ये भाजपला पुन्हा धक्का, आजी-माजी १० नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - Marathi News | muktainagar 10 bjp corporators joined shivsena in the presence of cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Muktainagar BREAKING: मुक्ताईनगरमध्ये भाजपला पुन्हा धक्का, आजी-माजी १० नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Muktainagar 10 BJP corporators joined Shivsena in the presence of cm Uddhav Thackeray जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका देत भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांना पक्षात दाखल करुन घेतलं आहे ...

पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी;मित्राला ५० हजारांचा फटका - Marathi News | The Jalgaon Superintendent of Police created a fake Facebook account and demanded money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी;मित्राला ५० हजारांचा फटका

जळगाव येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे शहर पोलीस दलातील अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे. ...

जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी - Marathi News | Demand for money by creating fake Facebook account of the then Superintendent of Police of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी

सायबर क्राईम : मित्राला ५० हजारांचा फटका ...

महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन - Marathi News | Writing strike of revenue employees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

महसुलाच्या पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तलाठी संघाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. ...

तामसवाडी येथे बोरीनदी किनारी गावठी दारू नष्ट - Marathi News | Destruction of village liquor along Borindi river at Tamaswadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तामसवाडी येथे बोरीनदी किनारी गावठी दारू नष्ट

तामसवाडी येथील बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी छापा टाकून ५७ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. ...

शासनाची भरड धान्य खरेदी योजना रखडली - Marathi News | The government's coarse grain procurement plan stalled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासनाची भरड धान्य खरेदी योजना रखडली

शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. ...

अमळनेरात कोरोना शून्यावर. - Marathi News | Amalnerat Corona at zero. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात कोरोना शून्यावर.

अमळनेरात २५ रोजी कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...