वीजपुरवठा बंद करताना प्लान लोड रिलीफ (पीएलआर) आणि इमर्जन्सी लोड रिलीफ (ईएलआर) देण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून ईएलआरची संख्या वाढली आहे. त्यामुळे वीज केव्हा आणि किती वेळ गायब होईल हे कळेनासे झाले आहे. ...
देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य ...
अवघ्या पाच मिनिटांत त्यांच्या बँक खात्यातून ९२ हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी घडला. यानंतर त्यांनी तातडीने सायबर व जिल्हा पेठ पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून गुन्हा दाखल करणे टाळले. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता करण हा शेळगाव शिवारातील गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. त्याच्या सोबत त्याचा भाचा तापीराम दामू भिल आणि पुतण्या सम्राट गोरख भिल दोघं होते. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून सप्टेंबर २०२१ मध्ये आईच्या मोबाइलमधील इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर तिची दानिशशी ओळख झाली होती. ...