जुन्या रुढी, परंपरा बाजुला सारत समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्यालाही वैयक्तिक आयुष्य आहे, जगण्याचा अधिकार आहे या उदात्त भावनेने कुटूंब, नातेवाईक व वहिणी यांची समजूत घातली अन् दुसरा विवाह घडवून आणला. ...
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ...
Jalgaon : महापालिकेकडून वसुलीची रक्कम वाढावी म्हणून दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना १० टक्के सवलत दिली जाते. तरी देखील महापालिकेची वसुली ही ८ कोटी रुपयांच्या वर जात नाही. ...
Crime News: हिंगणा, ता. जामनेर येथील बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. ...