लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

HSC Result: प्रेरणादायी 'राहिल'... अधंत्वावर मात करुन 12 वीच्या परीक्षेत मिळवलं डोळस यश - Marathi News | HSC Result: Inspirational 'Rahil' ... Glorious success in 12th exam by overcoming blind by rahil of jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेरणादायी 'राहिल'... अधंत्वावर मात करुन 12 वीच्या परीक्षेत मिळवलं डोळस यश

राहिलनने इंग्रजी माध्यमातून 68 टक्के गुण मिळवत 12 वीच्या परिक्षेत यश संपादन केले. ...

म्हातारी खूप सोनं घालते, लॉकरची चावी कुठेय?; तरुणीला दोरीने बांधले,तोंडात बोळाही खुपसला - Marathi News | a young woman was tied with a rope and tried to steal gold from the house In Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :म्हातारी खूप सोनं घालते, लॉकरची चावी कुठेय?; तरुणीला दोरीने बांधले,तोंडात बोळाही खुपसला

घरातील दोरीने शुभांगीचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर बेडरुममध्ये जाऊन लाकडी कपाट उघडून शोधाशोध केली. ...

"तुम्ही नवरदेव व्हाल, हा विषय जवळजवळ सोडून द्या"; इंदुरीकरांनी तरुणांना फटकारलं - Marathi News | "You will be the bridegroom, almost leave this subject"; Indurikar Maharaj hit the youth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"तुम्ही नवरदेव व्हाल, हा विषय जवळजवळ सोडून द्या"; इंदुरीकरांनी तरुणांना फटकारलं

आपल्या किर्तनातून समाजजागृती करताना महाराज प्रसंगारुप उदाहरणे देताना आपण पाहतो. ...

कोरोनानं भाऊ गमावला, विधवा वहिनीसोबत दीरानं केला विवाह; संपूर्ण गावात होतंय कौतुक - Marathi News | man married with sister in law after he lost his brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानं भाऊ गमावला, विधवा वहिनीसोबत दीरानं केला विवाह; संपूर्ण गावात होतंय कौतुक

लग्न एक पवित्र बंधन आहे आणि त्याच्याशी निगडीत अनेक रुढी, परंपरा आहे. पण या सर्व परंपरा मोडून दीरानं कोरोनानं मृत्यू झालेल्या भावाच्या पत्नीसोबत विवाहगाठ बांधून तिला पुढील आयुष्यासाठी आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ...

लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला, भरधाव कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा कट  - Marathi News | Loco pilot's vigilance averts major accident, JCB cuts off speedy Kamakhya Express | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला, भरधाव कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा कट 

Accident Case : हा थरार प्रवाशी आणि कामगारांनी अनुभवला. काही सेकंदाच्या या घटनमुळे या सर्वांचा काळजाचा ठोका चुकला होता. ...

Pratap Singh Bodade Passes Away : भीम कुळातील पहाडी आवाज हरपला; लोकशाहीर प्रतापसिंग बोदडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Lokshahir Pratap Singh Bodade passes away in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीम कुळातील पहाडी आवाज हरपला; लोकशाहीर प्रतापसिंग बोदडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Pratap Singh Bodade passes away : मुंबई येथे रेल्वेतून निवृत्त झा्ल्यानंतर ते मुक्ताईनगर या मूळ गावी वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जळगाव येथे आणण्यात आले. दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ...

जळगाव: संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम सातोड गावी - Marathi News | departure of sant muktai palkhi to pandharpur from jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव: संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम सातोड गावी

मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा सर्वात लांब तब्बल ७०० किमीचा पायी प्रवास ३३ दिवसात पूर्ण  करेल. ...

लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखाची लाच घेताना फौजदारास रंगेहाथ पकडले - Marathi News | Corrupt police in ACB's net; While taking a bribe of Rs 1 lakh, the criminal was caught red handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखाची लाच घेताना फौजदारास रंगेहाथ पकडले

Bribe Case : योगेश जगन्नाथ ढिकले (३२, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव) असे या लाचखोर फौजदाराचे नाव आहे.   ...