लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

अपघातानंतर रेल्वेची बचाव यंत्रणा कशी काम करते, काय आहे SOP? जाणून घ्या... - Marathi News | Pushpak Express Train Accident: How does the railway rescue system work after an accident, what is the SOP? Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातानंतर रेल्वेची बचाव यंत्रणा कशी काम करते, काय आहे SOP? जाणून घ्या...

Pushpak Express Train Accident: अपघातानंतर रेल्वे विभागाकडून तात्काळ बचावकार्य सुरू केले आहे. ...

जळगाव रेल्वे दुर्घटना: १२ मृतांमध्ये ३ महिला, पाच जणांची ओळख पटली - Marathi News | Jalgaon pushpak -benglurur train accident: 3 women, 5 men among 12 dead identified | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव रेल्वे दुर्घटना: १२ मृतांमध्ये ३ महिला, पाच जणांची ओळख पटली

रेल्वे अपघातातील मयत १२ प्रवाशांमध्ये ८ पुरुष,एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे.सर्वच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ... ...

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका - Marathi News | congress nana patole criticized central govt over jalgaon railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...

जळगाव रेल्वे दुर्घटनेची तात्काळ दखल; परदेशातून CM देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश - Marathi News | Maharashtra CM Devendra Fadnavis tweets on Jalgaon Pushpak Express accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगाव रेल्वे दुर्घटनेची तात्काळ दखल; परदेशातून CM देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश

जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.  ...

“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar first reaction on jalgaon railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. ...

Pushpak express: कुणाचे हात, तर कुणाचे पाय धडापासून वेगळे; आक्रोशाने हादरला परिसर - Marathi News | Pushpak express: Some people's hands, some people's legs separated from their bodies; The area was shaken by the outcry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pushpak express: कुणाचे हात, तर कुणाचे पाय धडापासून वेगळे; आक्रोशाने हादरला परिसर

पुष्पक एक्स्प्रेस अपघात : लखनौवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसची चैन ओढली गेल्याने भयंकर घटना घडली. यात १२ जणांचा मृत्यू झाला.  ...

'...तर सगळेच्या सगळे मेले असते'; पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशाने सांगितलं काय घडलं? - Marathi News | then everyone would have died Passenger on Pushpak Express tells what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर सगळेच्या सगळे मेले असते'; पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशाने सांगितलं काय घडलं?

Pushpak express accident reason: जळगाव स्थानकावरुन दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली होती. रेल्वे चेन खेचल्यामुळे उभी होती. त्याचवेळी अफवा पसरली आणि ही घटना घडली.  ...

पुष्पक एक्स्प्रेस अपघाताचं नेमकं कारण आलं समोर; रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला सगळा घटनाक्रम - Marathi News | The real reason behind the Pushpak Express accident has come to light; Railway officials have narrated the entire incident. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुष्पक एक्स्प्रेस अपघाताचं नेमकं कारण आलं समोर; रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला सगळा घटनाक्रम

Pushpak Express Accident: जळगाव जिल्ह्यात पुष्पक एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. त्याचवेळी दुसरी एक्स्प्रेस त्यांना चिरडून निघून गेली. ...