ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव झाला असून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. ...
सुरेखा सोनवणे या १४ ऑक्टोंबर २०१५ रोजी रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल मुलीला जेवणाचा डबा घेऊन रिक्षाने जात होत्या. अचानक रिक्षामध्ये महिलेच्या मुलीचे चुलत सासरे सिताराम कोळी हे बसले. त्यांनी पिशवितून चाकू काढून महिलेवर चाकूने वार काला... ...