लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावसह राज्यात ९ आरटीओ कार्यालयाचा दर्जा वाढला; शासन आदेश निर्गमित - Marathi News | Status of 9 RTO offices increased in the state including Jalgaon; Government orders issued | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावसह राज्यात ९ आरटीओ कार्यालयाचा दर्जा वाढला; शासन आदेश निर्गमित

पुरनाड व चोरवड चेकपोस्टवर जळगावच्या अख्त्यारित ...

जैन साध्वी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज यांचे निर्वाण - Marathi News | death of Jain Sadhvi Anant kirtisreeji Maharaj | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जैन साध्वी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज यांचे निर्वाण

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. ...

चक्क कुरिअरने मागविली तलवार अमळनेरात पिता-पुत्राला अटक - Marathi News | Father and son were arrested in Amalner, sword ordered by the courier | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चक्क कुरिअरने मागविली तलवार अमळनेरात पिता-पुत्राला अटक

विचारपूस केली असता त्याने वडील सादिक यांच्या नावाने कुरिअरने तलवार मागविल्याचे सांगितले. ...

जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after drowning in Jalgaon District Sports Complex swimming pool | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

पोहणाऱ्यांच्या गर्दीत मित्रांच्याही आले नाही लक्षात : क्रीडा संकुलातील दुसरी घटना ...

Bhusawal: जुन्या वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक - Marathi News | Bhusawal: Youth killed over old dispute, accused arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जुन्या वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक

Bhusawal Crime News: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना फेकरीनजीक उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी राहुल तुकाराम पाडळे (२७) यास अटक करण्यात आली आहे. ...

उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी - Marathi News | schools in jalgaon will start in the morning due to heat implementation will be from monday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही. ...

सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 16 year old boy dies of snakebite in chopda jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

त्याच्या पश्चात  वडील,  भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ...

जळगावमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले चक्क गावठी पिस्तूल - Marathi News | In Jalgaon, pistol was found in the school bag of a class 9th student | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले चक्क गावठी पिस्तूल

भुसावळनजीकच अकलूद येथील या शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची वर्गांमध्ये नियमित तपासणी होत होती. त्यावेळी नववीच्या एका विद्यार्थ्यांच्या दप्तरात गावठी पिस्तूल आढळून आले. ...