लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव जिल्ह्यातील ७८३ शेतकऱ्यांना ४ कोटीची कर्जमाफी; सर्वाधिक शेतकरी जामनेरचे - Marathi News | 4 crore loan waiver to 783 farmers in Jalgaon district Most of the farmers are from Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ७८३ शेतकऱ्यांना ४ कोटीची कर्जमाफी

धरणगाव तालुक्यातील अवघ्या एका शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला आहे. ...

बांधकाम ठेकेदारास अडीच लाखात लुटले; डोळ्यात मिरचीची पूड फेकत पाठित केले चाकूने वार - Marathi News | construction contractor was robbed of two and a half lakhs After throwing chili powder in the eyes, he was stabbed with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बांधकाम ठेकेदारास अडीच लाखात लुटले; डोळ्यात मिरचीची पूड फेकून केले वार

दुचाकी व अडीच लाख रुपये हिसकावून तरुण पसार झाले. ...

‘भाजप हटाव, लोकशाही बचाव’, जयंत पाटलांना दिलेल्या ईडी नोटिसीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | Hatav BJP, save democracy NCP protests against ED notice given to Jayant Patal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘भाजप हटाव, लोकशाही बचाव’, जयंत पाटलांना दिलेल्या ईडी नोटिसीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस देऊन सुरू करण्यात आलेल्या चौकशीच्या निषेधार्थ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. ...

परीक्षेत कॉपी झाल्यास प्राचार्यांना मिळणार ‘प्रेम’पत्र, गैरप्रकार रोखण्यासाठी जळगावच्या विद्यापीठाचा कठोर निर्णय - Marathi News | case of copying in the exam the principal will get letter jalgaon university strict decision to prevent malpractices | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परीक्षेत कॉपी झाल्यास प्राचार्यांना मिळणार ‘प्रेम’पत्र, गैरप्रकार रोखण्यासाठी जळगावच्या विद्यापीठाचा कठोर निर्णय

एखाद्या महाविद्यालयात कॉपी केस आढळून आल्यास विद्यापीठाच्या वतीने प्राचार्यांना पत्र बजावले जाणार आहे. ...

जळगाव पोलिसांची धडक कारवाई; पिस्तूल, तलवारींसह शस्त्रसाठा पकडला - Marathi News | Jalgaon Police Strike Action Weapons including pistols swords were seized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव पोलिसांची धडक कारवाई; पिस्तूल, तलवारींसह शस्त्रसाठा पकडला

या गुन्ह्यातील संशयितांना लवकर जामीन मिळणार नाही अशी कलमं लावल्याची पोलीस अधिक्षकांची माहिती. ...

महाविकास आघाडीतच सभापतीपदावरुन राडा; अखेरच्या क्षणाला श्यामकांत सोनवणेंची बाजी - Marathi News | Fight for the chairmanship of Mahavikas Aghadi, Shyamkant Sonavane won at the last moment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाविकास आघाडीतच सभापतीपदावरुन राडा; अखेरच्या क्षणाला श्यामकांत सोनवणेंची बाजी

भाजप-शिंदे गटाचीही मते सोनवणेंना : उपसभापती पांडूरंग पाटील बिनविरोध ...

फक्त दोन मते मिळवून पती-पत्नी विजयी! - Marathi News | Husband and wife won by getting only two votes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फक्त दोन मते मिळवून पती-पत्नी विजयी!

पोलिस पाटील आणि इतर दोन  जण मतदानाला आल्याने या प्रभागात फक्त तिघांचे मतदान झाले. ...

जळगावात ९० हजार रुपये किंमतीचा लाटण्यांचा साठा जप्त - Marathi News | 90 thousand rupees stock of latan seized in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ९० हजार रुपये किंमतीचा लाटण्यांचा साठा जप्त

अडावद येथे सागवान व अंजनच्या तयार बेलनचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. ...