लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Jalgaon: जळगावात ३६ एकर जागेवर उभे राहणार अद्ययावत क्रीडा संकुल  - Marathi News | Jalgaon: State-of-the-art sports complex to come up on 36 acres of land in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ३६ एकर जागेवर उभे राहणार अद्ययावत क्रीडा संकुल 

Jalgaon: मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत शासकीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ...

मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम - Marathi News | hearing the problems of Manyarkheda residents to Gulabrao Patil in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम

मनसे पदाधिकारी व मन्यारखेडा येथील रहिवाश्यांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली होती. ...

दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे बळ; ११ जूनला मोफत जयपूर फूट शिबिर  - Marathi News | free Jaipur Foot Camp on 11th june | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे बळ; ११ जूनला मोफत जयपूर फूट शिबिर 

लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन ...

Thane: ओव्हर टेकच्या नादात लक्झरी उलटली, पाळधी गावानजकची घटना, ३० ते ३५ प्रवाशी जखमी - Marathi News | Thane: Luxury overturns due to over take, Paldhi Gawanjak incident, 30 to 35 passengers injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओव्हर टेकच्या नादात लक्झरी उलटली, पाळधी गावानजकची घटना, ३० ते ३५ प्रवाशी जखमी

Thane: राष्ट्रीय महामार्गावर  पाळधी गावानजीक असलेल्या  हॉटेल सुगोकी जवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लक्झरी उलटल्याची  घटना घडली. ...

Jalgaon: वादळी पावसाने घेतले, वृद्धेसह तीन जणांचे बळी  - Marathi News | Jalgaon: Torrential rains, three dead, including an elderly woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वादळी पावसाने घेतले, वृद्धेसह तीन जणांचे बळी 

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने वृद्ध महिलेसह तीन जणांचे बळी घेतले. मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे. ...

वादळाचा धुमाकूळ, झाडे पडून वीजपुरवठा खंडित! - Marathi News | The smoke of the storm, the power supply cut off by falling trees! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वादळाचा धुमाकूळ, झाडे पडून वीजपुरवठा खंडित!

रविवारी दुपारी आलेल्या वादळामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडली. ...

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गाराही पडल्या - Marathi News | rain and hail along with gale force winds in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गाराही पडल्या

अडावद ता.चोपडानजीक मोठे झाड कोसळले.  त्यामुळे अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर  वाहनांच्या पाच कि. मी. लांब रांगा लागल्या आहेत. ...

दिवसाढवळ्या स्टेट बँकेत दरोडा, दरोडेखोरांनी ३.५ कोटींचे सोने लुटले - Marathi News | Robbery in the State Bank in broad daylight the robbers looted gold worth 3 5 crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिवसाढवळ्या स्टेट बँकेत दरोडा, दरोडेखोरांनी ३.५ कोटींचे सोने लुटले

घटना सकाळी ९:३० ते १०:३० वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  ...