लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

बकरी, कुत्र्यांची शिकार करणारा बिबट्या मानवाच्या जीवावर का उठला? - Marathi News | Goat, dog hunter, leopard why killed men? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बकरी, कुत्र्यांची शिकार करणारा बिबट्या मानवाच्या जीवावर का उठला?

बिबट्याचे खाद्य, रंग, शरीराचा आकार, शिकारीची अशी आहे तºहा ...

पारा ११ अंशावर गेल्याने जळगावकरांना भरली हुडहुडी - Marathi News | Hoodhud filled Jalgaonkar with the passing of mercury 11th degree | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारा ११ अंशावर गेल्याने जळगावकरांना भरली हुडहुडी

मंगळवारी हंगामातील निचांकी तापमानाची नोंद ...

महाराष्ट्रातील शेतकºयांना पुढील वर्षीही मिळणार बीटी २ चेच वाण - Marathi News |  Farmers of Maharashtra will also get BT 2 varieties in the next year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्रातील शेतकºयांना पुढील वर्षीही मिळणार बीटी २ चेच वाण

शेतकºयांचे अतोनात नुकसान : राज्यभर बोंडअळीचा हैदोस ...

नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी, वरखेडे येथे झोपेत असलेल्या  महिलेल्या झोपेतून बिबट्याने उचलून नेले  - Marathi News | The sixth of the carnivorous leopard, the woman sleeping at Warkhede lifted her with a leopard | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी, वरखेडे येथे झोपेत असलेल्या  महिलेल्या झोपेतून बिबट्याने उचलून नेले 

 चाळीसगाव -  नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम असून तिन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर एकुणातील सहवा बळी बिबट्याने आज रात्री ३ च्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या भितीचा थरार कायम आहे.वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली ...

चाळीसगावातील नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी बंदूकधारी गिरीष महाजन मोहिमेवर - Marathi News | Girish Mahajan campaigner for the discovery of a cannibal leopard in the 40th century | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातील नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी बंदूकधारी गिरीष महाजन मोहिमेवर

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव वनक्षेत्रात नरभक्षक बिबट्याने घेतले पाच जणांचे बळी ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देणार निकाल जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका - Marathi News | Resolving doubts before giving the results to the students before the results are announced | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देणार निकाल जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका

परीक्षा संपल्यानंतर प्राध्यापकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या थेट हातात देवून संबंधित विषयांच्या प्राध्यापकांसमोर जागीच त्यांच्या शंकांचे निरसन करणारा ‘ओपन डे’ हा आगळा-वेगळा उपक्रम उत्तर महाराष्ट विद्यापीठाने सुरु केला आहे. ...

जळगावला आले म्हणजे भरीत-भाकरीच्या मेनूचा मोह होणारच... - Marathi News | If you come to Jalgaon, you will not get the bharit and bread menu ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावला आले म्हणजे भरीत-भाकरीच्या मेनूचा मोह होणारच...

जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात होते सर्वत्र भरीत पार्टीचे आयोजन ...

ठिबक सिंचनासाठी चार हजारांचा नवा भार - Marathi News |  The new weight of four thousand for drip irrigation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ठिबक सिंचनासाठी चार हजारांचा नवा भार

ठिबकवरील करामध्ये थेट तीन पट वाढ करीत १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) सरकारने लागू केला आहे़ त्यामुळे थेंब-थेंब पाणी वाचविण्यासाठी शेतकºयांवर एकरी तीन ते चार हजार रुपयांचा भार वाढला आहे. विक्रीतही ३० टक्क्याने घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ...