संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीमुळे जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य मोलाचे व अद्वितीय आहे. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला हवी, कारण ही संस्था त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राज्यप ...