लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

चाळीसगाव नगर पालिकेत ‘सभापती’ निवडीला खो - Marathi News | Chalisgaon municipal corporation lost the election of 'Speaker' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव नगर पालिकेत ‘सभापती’ निवडीला खो

सदस्य संख्येबाबत एकमत न झाल्याने जिल्हाधिकारी देणार निर्णय ...

रत्नापिंप्रीसह परिसरातील तीन गावांना भीषण पाणीटंचाई - Marathi News | Three villages in the area along with Ratnappripri have severe water shortage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रत्नापिंप्रीसह परिसरातील तीन गावांना भीषण पाणीटंचाई

पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री आणि होळपिंप्री या तीन गावात ऐन हिवाळ्यातही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...

चोपड्यात निघाली पाच हजार आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली दीड किलोमिटरची शोभायात्रा - Marathi News | The exhibition of one-and-a-half-quarters of the participants of five thousand and ex-students in Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात निघाली पाच हजार आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली दीड किलोमिटरची शोभायात्रा

प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी महोत्सवाच्या शोभायात्रेत नेत्रदिपक चित्ररथ ठरला आकर्षण ...

चोपडा विकास मंचच्या नाराज दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे फिरवली पाठ - Marathi News | Dissenting the Chopda Development Forum, 10 corporators have turned their attention to the special session | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा विकास मंचच्या नाराज दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे फिरवली पाठ

विशेष सभेला दांडी मारत नगरसेवक पद्मालय येथे गणेश दर्शनाला ...

भुसावळ नगरपालिकेत समिती सभापती निवड निश्चित - Marathi News | In the municipality of Bhusawal, the selection of the committee chairman is decided | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ नगरपालिकेत समिती सभापती निवड निश्चित

भुसावळात उपनगराध्यक्षांकडे नियोजन, शिक्षण अ‍ॅड.चौधरी, बांधकाम इंगळे, पाणी पुरवठा नाटकर ...

जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात भीषण जलसंकट - Marathi News | Water conservation ministers in Jamnar taluka have severe water congestion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात भीषण जलसंकट

६८ गावांवर टंचाईचे सावट, ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा तर १४ गावामधील विहिरींचे अधिग्रहण ...

चाळीसगाव शहरातील गायत्री व्यापारी संकुलात आग - Marathi News | A fire in a Gayatri business complex in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव शहरातील गायत्री व्यापारी संकुलात आग

सिग्नल चौकाजवळ असणाºया गायत्री व्यापारी संकुलात गुरुवारी पहाटे पावणे दोन वाजता मीटर खोलीला आग लागली. ...

चोपड्यात १०९ तरुणांनी केले रक्तदान तर ३५ जणांचा देहदान व अवयदानाचा संकल्प - Marathi News | In Chopda, 109 young people donated blood, while the 35 people's plan for donation and meditation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात १०९ तरुणांनी केले रक्तदान तर ३५ जणांचा देहदान व अवयदानाचा संकल्प

चोपडा येथील वंदे मातरम मित्र परिवार व यशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिबिराचे आयोजन ...