लग्नाच्या एक दिवस आधी चोरट्यांनी नवरदेव,नवरीचे दागिने, कपडे व एक लाखाची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजता सुप्रीम कॉलनीत उघडकीस आली. याशिवाय परिसरातील दोन घरातही मोबाईल, किरकोळ रक्कम व कागदपत्रांची बॅग चोरट्यांनी लांबविली आहे. ...
चारचाकी वाहनासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी वरणगाव येथील पतीसह चौघांना सहा महिने साधी कैद व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अमळनेरच नाही तर परिसराला संजिवनी देणारा आणि तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाच्या नावाने अनेक वर्षापासून केवळ राजकारण केले जात आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्यास ...