वारंवार दुचाकी बदल करणे, दुचाकीवर फॅशनेबल नंबर टाकणे तसेच पैशाची अमाप उधळपट्टी या कारणामुळे दुचाकी चोरट्यांचे बींग फुटले आहे. महिनाभराच्या निरीक्षणानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळंबा (ता.चोपडा) येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याक ...
रावेर येथे केळी बागेतील विद्राव्य रासायनिक खत मिश्रीत पाणी प्राशन केल्याने सुका धोंडू ठोंबरे व मुळा चिंधू वरकटे (रा.अहिरवाडी) या मेंढपाळांच्या ८० मेंढ्यांना विषबाधा होवून त्या मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी घडली. ...