जिल्हा दूध संघाच्या आवारातील जिल्हा बॅँकेच्या शाखेत चोरट्यांनी प्रवेश करीत दगडांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात चोरट्यांना तिजोरीचे फक्त हँडल तोडण्यात यश आले,तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने त्यातील साडे पाच लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिल ...
शिंदखेड्याचे जयकुमार रावल व जामनेरचे गिरीश महाजन यांनी नियोजनपूर्वक मतदारसंघ जोडला आहे. पाच दिवसात ५२ कि.मी.ची परिक्रमा असो की, लेझीम घेऊन मिरवणुकीत नृत्य असो हे दोन्ही नेते जनतेशी नाळ जोडून ठेवतात. हेच यशाचे गमक आहे. ...
रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. ...