लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

पारोळ्यात बंद घरातून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास - Marathi News | Laxas have been looted from the closed house in Paro | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात बंद घरातून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास

घरमालक लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधली चोरट्यांनी ...

चाळीसगावात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू - Marathi News | Deer in the wheel of vehicle in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हरिण ठार झाल्याची घटना २० रोजी रात्री ९ वाजता घडली. ...

चाळीसगावला टँकरच्या धडकेत वृद्ध ठार - Marathi News | Old man killed in a tanker in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला टँकरच्या धडकेत वृद्ध ठार

भरधाव चालणाऱ्या टँकरने २० रोजी रात्री १० वाजता धडक दिल्याने प्रभाकर उर्फ अण्णा उत्तम जाधव (वय-६५, रा.शिवाजी चौक, चाळीसगाव) हे गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाले. ...

मुक्ताईनगरात गटशिक्षणाधिकाऱ्यास लाच घेतांना अटक - Marathi News | Detainees arrested in the Muktainagar for taking a bribe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात गटशिक्षणाधिकाऱ्यास लाच घेतांना अटक

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी शिक्षकाकडून घेतले तीन हजार रुपये ...

ब-हाणपूर - अंकलेश्वर राज्यमहामार्गावर ट्रक उलटून वाहतूक ठप्प - Marathi News | State Highway traffic jam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ब-हाणपूर - अंकलेश्वर राज्यमहामार्गावर ट्रक उलटून वाहतूक ठप्प

खानापूर ते चोरवड दरम्यानची घटना ...

जळगावात रेमंड कंपनीत कामगारांचे दोन तास काम बंद - Marathi News | Workers of Raymond company in Jalgaon have stopped working for two hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात रेमंड कंपनीत कामगारांचे दोन तास काम बंद

आंदोलन ...

जळगावात तरुणीने परीक्षा देऊन बांधली जोडीदारासोबत आयुष्याची गाठ - Marathi News | First exam, then marraige | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तरुणीने परीक्षा देऊन बांधली जोडीदारासोबत आयुष्याची गाठ

नववधूचे कौतुक ...

तापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | fungal diseases on banana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापमान वाढीमुळे संकंट, केळीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

बिडगाव परिसरात केळी बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ...