लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव रेल्वे स्थानक रस्त्यावर वाहनधारकांची लूट - Marathi News | Looters of vehicle owners on the road of Jalgaon Station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव रेल्वे स्थानक रस्त्यावर वाहनधारकांची लूट

खान्देश सेंट्रल मॉलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर रेल्वेस्टेशन नजीक पार्कींग केल्यास अनधिकृतपणे पार्र्कींगचे पैसे बळजबरीने वसुलीचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...

हॉटेलमधील कुलरचा शॉक लागून जळगावात ट्रकचालकाचा मृत्यू - Marathi News | Due to the shock of the cooler in the hotel, the truck driver died in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हॉटेलमधील कुलरचा शॉक लागून जळगावात ट्रकचालकाचा मृत्यू

जेवणानंतर आराम करण्यासाठी ट्रकचालक रणवीरसिंग दिपसिंग शेखावत (३०) हा खाटेवर झोपला असताना त्याचा पाय कुलरला लागताच विजेचा शॉक बसून रणवीरचा जागेवरच मृत्यू झाला़ ही घटना भुसावळ रस्त्यावरील हॉटेलवर शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली़ यावेळी खाटेवर बसलेला क्लिन ...

जळगावात मित्राच्याच एटीएमचे बनविले बनावट एटीएम कार्ड - Marathi News | Textured ATM Card made from a friend's ATM in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मित्राच्याच एटीएमचे बनविले बनावट एटीएम कार्ड

आॅनलाइन फसवणुकीच्या प्रकरणातील निशांत तेजकुमार कोल्हे (रा़ कोल्हेनगर) या अटक केलेल्या संशयितावर गुरूवारी रात्री आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणात निशांतने त्याच्याच मित्राचे एटीएमकार्ड वापरण्यासाठी घेवून त्याचे बनावट एसटीम (क्लोन) तय ...

आचारसंहितेमुळे जळगावात ४० कोटींच्या कामांना ब्रेक - Marathi News | Due to the Code of Conduct breaks 40 crores works in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आचारसंहितेमुळे जळगावात ४० कोटींच्या कामांना ब्रेक

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून आचार संहिता लागू झाल्यामुळे शहरात मनपा व शासनाकडून सुरु असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. ...

अन् जळगावात झाली दुपारी सावली गायब - Marathi News | And in Jalgaon the shadow disappeared in the afternoon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अन् जळगावात झाली दुपारी सावली गायब

ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सतत सोबतीला असणारी सावली शुक्रवारी दुपारी १२.२४ मिनिटांनी एका मिनिटासाठी गायब झाली. या एका मिनिटांच्या कालावधीत ही सावली माणसाच्या पायथ्याशी येऊन थांबली. खगोल प्रेमीसांठी ही आनंदाची पर्वणी असल्याने, त्यांनी विशेष प्रयोग क ...

जळगावात पेट्रोल-डिझेलच्या दरात ११ दिवसात तीन रुपयांनी वाढ - Marathi News | Petrol and diesel rates in Jalgaon by Rs 3 per liter in 11 days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पेट्रोल-डिझेलच्या दरात ११ दिवसात तीन रुपयांनी वाढ

गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून या ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. २५ मे रोजी पेट्रोल ८६.३९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७२.८१ रुपये अशा उच्चांकीवर पोहचले. ...

जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा - Marathi News | An administrative relief to police inspector Sunil Kurade in Jalgaon local crime branch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा

गृह विभागाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागले. तर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ मिळाली ...

विष प्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Death during the treatment of poisoned debtor farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विष प्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन केलेल्या गणेश रामदास पाटील (४०, रा. बºहाणपूर) या शेतकºयाचा शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.कर्ज वाढत गेल्याने गेल्या आठवड्यात गणेश पाटील या शेतकºयाने बºहाणपूर येथेच विष प्राशन केल ...