बसस्थानकातून शेतकऱ्याच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणाºया संशयिताला पोलिसांनी पकडले खरे, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
जिल्ह्यातही रेशन दुकान ग्राहकांना पोर्टेबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने कुठल्याही ग्राहकाला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावर आवश्यक माहिती देऊन रेशनचे धान्य खरेदी करता येणार आहे. ...
विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ५ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. जळगाव जिल्ह्याच्या गुणवत्तेत ३.५ टक्क्यांनी घट झाली असताना परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवल ...
दोन दिवसापूर्वीच प्रसूत झालेल्या मनीषा विनोद कोळी (वय २२, रा.कासवे, ता.यावल) या विवाहितेचा शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास मृत्यू ओढवल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन हॉस्पिटलमध्ये गोंधळ घ ...
शनिवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघूर रॉ वॉटर, उमाळा जलशुध्दीकरण केंद्र व गिरणा टाकी या तीनही ठिकाणचे विद्युतरोधक फुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता. रविवारी दुरुस्तीचे काम ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत शहरातील प्रितेश पलोड या विद्यार्थ्याने सर्वाधिक २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे़ ...