घरानजीक असलेल्या बुथवर दूध घेण्यासाठी जात असताना वंदना बापू नेरकर (वय-३५, रा़ इंदू हाईटस्समोर, त्र्यंबकनगर) या महिलेच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी धूम स्टाईलने लंपास केली़ ...
मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष किंवा व्यक्तींसोबत युती करण्याची भाजपाची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. या निवडणुकीच्या नेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. ...
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या कारवाईमागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे, याची माहिती यांनी थेट मुख्यमंत्र्यांना द्यावी, मात्र पत्रकारांना ही माहिती देणे भाजपाची संस्कृती नाही, असे मत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत ...
मलकापूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकलस्वार युवक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेली त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना मलकापूरनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वीज वितरण कंपनीच्या उप केंद्रासमोर शनिवारी सकाळी ८.४० वाजता घडली. ...