चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़ ...
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष व बंडखोर उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. ...
जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या गावाबाहेरून वळण रस्त्याचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले असून वळण रस्त्यासाठी भूसंपदानाची नोटीस सोमवारी प्रसिद्ध झाली. शहरालगतच्या भूसंपादन केलेल्या जागेला सुमारे ५५०० ते ६ हजार रूपये प्रती चौरस ...
जळगाव : शिवसेनेचे कार्य शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटी ...