लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव महापालिका निवडणुकीत ४९ जागांवर १४५ महिलांची उमेदवारी - Marathi News | In the Jalgaon municipal elections, 145 female candidates are in the 49 seats | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव महापालिका निवडणुकीत ४९ जागांवर १४५ महिलांची उमेदवारी

मनपा निवडणुकीत ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांची संख्या पुरूष सदस्यांपेक्षा जास्त राहणार असतानाच महिला राखीव नसलेल्या जागांवरही महिलांनी उमेदवारी केली आहे. तब्बल ४९ जागांवर १४५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महापौरपद याआधीच इतर म ...

जळगाव मनपा निवडणुकीत होणार ३०० कोटींची उलाढाल - Marathi News | 300 crore turnover in Jalgaon Municipal Corporation elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा निवडणुकीत होणार ३०० कोटींची उलाढाल

मनपा निवडणुकीसाठी केवळ ११ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ५ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरी प्रत्यक्षात एका उमेदवाराला मात्र किमान ३० ते ४० लाख रुपये खर्च य ...

जळगाव जिल्ह्यातील ५०० ट्रान्सपोर्टधारकांचा कडकडीत बंद - Marathi News | Jaladgaon 500 transporter holders of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ५०० ट्रान्सपोर्टधारकांचा कडकडीत बंद

डिझेल वाढलेल्या किंमती, ई-वे बिल मधील इतर मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँंगेस नवी दिल्लीतर्फे शुक्रवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जळगाव जिल्ह्यातीलही ट्रान्सपोर्टमालक सहभागी झाले असून, सुमारे ५०० ट्रान्सपोर्टधारकांनी आपला ...

अडीच वर्षापूर्वी हरविलेली महिला आधारकार्डमुळे सापडली - Marathi News | A female lost two years and a half ago was found due to Aadhar card | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अडीच वर्षापूर्वी हरविलेली महिला आधारकार्डमुळे सापडली

धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या. ...

जळगावात कारमधून चोरट्यांनी २ बॅगा लांबविल्या - Marathi News | The robbers took away 2 bags from the car in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात कारमधून चोरट्यांनी २ बॅगा लांबविल्या

रस्त्यावर तुमचे पैसे पडले असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी कारमधील दोन बॅगा लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूलासमोर घडली. ...

सतरा मजलीतील संग्राम - Marathi News | Battle of Satara Majlis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सतरा मजलीतील संग्राम

जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीवर कुणाचा झेंडा रोवला जाणार आहे, याचा निर्णय जळगावकर १ आॅगस्ट रोजी घेणार आहेत. ...

सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन दुरांतो एक्सप्रेसमध्ये धाडसी दरोडा - Marathi News | Due to the failure of the signal system, Durante expresses the Durante Express | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन दुरांतो एक्सप्रेसमध्ये धाडसी दरोडा

नागपूर येथून मुंबई जाणा-या दुरांतो (अप १२२९०) या सुपरफास्ट एक्सप्रेसवर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता सिग्नल कट करुन धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी गाडीत प्रवेश करुन एका जणाचे चार लाख रुपये तर अनिता सिताराम चिंचोरिया (रा.नागपूर) या महिलेच्या गळ्य ...

जळगाव मनपा निवडणूक : जाहीरनाम्यांची अद्याप प्रतीक्षा - Marathi News | Jalgaon Municipal Election: There is still waiting for the announcement of the manifesto | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा निवडणूक : जाहीरनाम्यांची अद्याप प्रतीक्षा

मनपा निवडणुकीसाठी आता अवघे १२ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला नसून, नेहमीच्या जाहीरनाम्यापेक्षा यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये वेगळेपण देण्यावर राजकीय पक्षांच ...