जळगाव : मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता विभागात नियुक्ती करुनही कामावर रुजू न होणाऱ्या मनपाच्या हॉस्पिटल विभागातील शिपाई चंद्रशेखर बेलोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. तसेच निवडणुकीच्या कामांमध्ये दुर्लक्ष केल ...