Jalgaon Crime News : तांबापूर परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचे बंद घर फोडून सोने-चांदीचे दागिने लांबविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक करून २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत बसस्थानकांची देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात जिल्हाभरातून ७ प्रस्ताव आले होते. ...
Jalgaon: महसुल, पोलीस व आरटीओ प्रशासनाने वाळू जप्तीसाठी बांभोरीत केलेल्या कारवाईत ६७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते. या वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करुन विविध कलमान्वये ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
Jalgaon: जळगाव : जिल्ह्यातील सात तालुक्यात ‘लम्पी’ आजाराने थैमान घातले आहे.४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...