गेल्या काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. काँग्रेसकडून आता वैयक्तिक भेटी घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. ...
निवडणुकीच्या कारणावरुन झालेल्या वादातून माजी नगरसेवक तथा भाजपाचे उमेदवार दत्तात्रय देवराम कोळी यांच्या डोक्यात वीट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता कांचन नगरात घडली. ...
जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायगांव उंबरखेड जिल्हा परिषद गटातील दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. ...