शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाण ...
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असल्याने व इंधनाचेही दर वाढत असल्याने या दोन्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या भावावरही परिणाम होत आहे. ...
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३४ ग्रॅम सोने, ४० भार चांदी असा दीड लाख रुपयांचा ऐवज तर त्यांच्याच शेजारी राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याही घरातूनही चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिव कॉलनीत उघडकीस आली. ...
निवडणुका जवळ आल्याने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी प्रसिध्दीसाठी वाट्टेल ते करु लागले आहेत. मुळात ज्या कामासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे, ती कामे करण्याऐवजी स्टंटबाजी केली जात आहे. मात्र जनता हुशार झाली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ...
पाचोरा येथील युवा संशोधक पुरस्कार प्राप्त योगेश नथ्थु बारी या युवकाने गणेश भक्तासाठी जादुई पाण्याच्या नळाचा देखावा साकारला आहे. गणेश भक्तांमध्ये या देखाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...