लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Jalgaon: कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Jalgaon: Youth dies of electric shock on first day of work in company | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Jalgaon News: एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेचा धक्का (शॉक) लागून राहुल दरबार राठोड या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर सोबत असलेला दुसरा कामगार जीवन गजानन चौधरी हा गंभीररीत्या भाजला गेला. ...

आरएल समूहाच्या ३१५.६० कोटींच्या ७० मालमत्ता जप्त. ईडीची कारवाई - Marathi News | 70 properties worth 315.60 crores of RL Group seized. Action by ED | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरएल समूहाच्या ३१५.६० कोटींच्या ७० मालमत्ता जप्त. ईडीची कारवाई

स्टेट बँक व आर. एल. समूहात थकीत कर्जप्रकरणी परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरू आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. ...

ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED major action; 315 crore property of ex-MP of NCP seized of jalgaon RL businesss ishwarlaal jain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे.  ...

उमेदवाराच्याच हातात आहेत ८० गुण, ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले अर्ज बाद - Marathi News | Jalgaon News 80 marks are in the hands of the candidate, applications with less than 40 percent marks will be rejected | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उमेदवाराच्याच हातात आहेत ८० गुण, ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले अर्ज बाद

जळगाव महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या कंत्राटी भरतीत १०० गुण असणार आहेत ...

घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर - Marathi News | 800 two-wheelers and 300 four-wheelers will be on the road in Jalgaon on the day of Ghattashapana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर

सोने-चांदीसह घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची होणार मोठी खरेदी ...

घरावर टोळक्याची दगडफेक मुलीसह बापलेकाला मारहाण, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A gang pelted stones at the house as father daughter and son injured case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरावर टोळक्याची दगडफेक मुलीसह बापलेकाला मारहाण, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावात घडली दुर्दैवी घटना ...

भावाला दुकानावर पाठवून बहिणीने घेतला गळफास, विठ्ठलपेठेत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या - Marathi News | Sister hanged herself by sending her brother to the shop, 17-year-old girl commits suicide in Vitthalpeth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भावाला दुकानावर पाठवून बहिणीने घेतला गळफास, विठ्ठलपेठेत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. ...

उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन गांभीर्याने करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका! - Marathi News | Take evaluation of answer sheets seriously, don't play with students' future! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन गांभीर्याने करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका!

विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, सहयोगी अधिष्ठाता व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात घेण्यात आली. ...