लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Jalgaon: एसटी चालकांनो..बस चालवितांना मोबाईलवर बोलू नका, नाहीतर होणार निलंबित - Marathi News | Jalgaon: ST drivers..don't talk on mobile while driving bus, otherwise you will be suspended | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: एसटी चालकांनो..बस चालवितांना मोबाईलवर बोलू नका, नाहीतर होणार निलंबित

Jalgaon News: बस चालविताना जर चालक मोबाइलवर बोलत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्याचे पत्र एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. ...

जळगावात चक्क गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम - Marathi News | In Jalgaon, there is a cow cow baby shower programme | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात चक्क गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम

लक्ष्मी नगरातील रहिवासी गोसेवक दगडू व गणेश सपके यांच्या कडील ‘लक्ष्मी’ या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. ...

शेळगाव बॅरेजच्या सिंचन क्षमतेला पावणार १२ हेक्टर वनजमीन! - Marathi News | 12 hectares of forest land will meet the irrigation capacity of Shelgaon Barrage! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेळगाव बॅरेजच्या सिंचन क्षमतेला पावणार १२ हेक्टर वनजमीन!

प्रस्ताव केंद्राकडे : राज्य शासनाने घेतली दखल, प्रकल्पातील अडसर होणार दूर ...

जळगाव जिल्ह्याच्या विकासाला विद्यापीठाचा हातभार लागणार! - Marathi News | development of Jalgaon district will require the contribution of the university | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्याच्या विकासाला विद्यापीठाचा हातभार लागणार!

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ...

"माझी माती, माझा देश", शहरातील माती असलेला अमृत कलश मुंबईला रवाना - Marathi News | "Majhi Mati, Maja Desh", Amrit Kalash containing city soil left for Mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"माझी माती, माझा देश", शहरातील माती असलेला अमृत कलश मुंबईला रवाना

शहराचे व जिल्ह्यातील अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित करण्यात आले.  ...

जळगावात ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक परिषद; २७ रोजी उद्घाटन - Marathi News | Annual Conference by Orthopedics Association at Jalgaon; Opening on 27 in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक परिषद; २७ रोजी उद्घाटन

राज्यातील ५०० तज्ज्ञ येणार ...

विद्यापीठात येणार ११ राज्यातील २०० विद्यार्थी, जळगावमध्ये ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबीर - Marathi News | 200 students from 11 states coming to the University, National Integration Camp in Jalgaon from November 30 to December 6 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यापीठात येणार ११ राज्यातील २०० विद्यार्थी, जळगावमध्ये ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबीर

महाराष्ट्राच्या अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग असणार आहे ...

 कोळी समाजाच्या महिलांकडून साडी-चोळी, बांगड्यांचा शासनाला आहेर देण्याचा प्रयत्न! - Marathi News | Saree-choli, bangles by the women of the Koli community, an attempt to harass the government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : कोळी समाजाच्या महिलांकडून साडी-चोळी, बांगड्यांचा शासनाला आहेर देण्याचा प्रयत्न!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. ...