स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) निरीक्षक सुनील कुराडे बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यमुक्त झाले आहेत. त्यांच्याजागी नवीन अधिका-याचा शोध सुरु आहे. अनेक जण या खुर्चीसाठी रांगेत असले तरी त्यासाठी अधिका-यांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. ...
भडगाव तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. ...