लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

कर्तृत्व शून्य अन् म्हणे 'होऊ द्या चर्चा'!, शिंदे गटाची ठाकरे गटावर टीका - Marathi News | Zero achievement and saying 'Let there be discussion'!, Shinde group criticizes Thackeray group | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्तृत्व शून्य अन् म्हणे 'होऊ द्या चर्चा'!, शिंदे गटाची ठाकरे गटावर टीका

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सरकारचा पंचनामा करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य करुन जळगाव ग्रामीण मतदार संघात 'होऊ द्या चर्चा' हे अभियान हाती घेतले आहे. ...

Jalgaon: कजगाव येथे सशस्त्र दरोडा, दागिन्यांसह दहा लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | Jalgaon: Armed robbery in Kajgaon, looted Rs 10 lakhs including jewellery | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कजगाव येथे सशस्त्र दरोडा, दागिन्यांसह दहा लाखांचा ऐवज लुटला

Jalgaon Crime News: कजगाव ता. भडगाव येथील दोन घरांवर  दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात घरातील सदस्यांना मारहाण करीत सोने -चांदीसह अंदाजे दहा लाखाचा ऐवज लूटून नेला. रविवारी रात्री हा प्रकार घडला.  ...

आज पाणी येणार का? मनपा फेसबुक, इन्स्टा, एक्सवरून माहिती देणार - Marathi News | will the water come today jalgaon municipality will provide information through facebook instagram and x | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आज पाणी येणार का? मनपा फेसबुक, इन्स्टा, एक्सवरून माहिती देणार

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून जळगाव शहर महानगरपालिका आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय झाली आहे. ...

भुसावळ विभागात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना - Marathi News | The work of the third railway line in Bhusawal section will going faster traffic will be smooth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भुसावळ विभागात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना

मनमाड-जळगाव-भुसावळ नवीन तिसरी लाईन; १३६०.१६ कोटींचा खर्च अपेक्षित, ...

"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा" - Marathi News | Ganesha Mandals should start thinking about holding two separate processions in Jalgaon next year says sachin narale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा"

यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले. ...

पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीचे भावात घसरण; दोनच दिवसात सोने ८०० रुपयांनी भाव घसरले  - Marathi News | Gold and silver prices fall as Pitrupaksha begins Gold prices fell by Rs 800 in just two days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीचे भावात घसरण; दोनच दिवसात सोने ८०० रुपयांनी भाव घसरले 

सट्टा बाजारातील तेजी-मंदीने सोने बाजार अस्थिर होत आहे. ...

२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले चारजण स्थानबद्ध; प्रथमच एकाचवेळी एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिघांवर एमपीडीए - Marathi News | Four people with more than 2 crimes registered For the first time, MPDA on three people in one police station area at the same time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले चारजण स्थानबद्ध; प्रथमच एकाचवेळी एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिघांवर एमपीडीए

हातभट्टी दारू विक्रीसह चोरी, हप्ता वसुली व अन्य गंभीर गुन्हे करीत जळगावकरांसाठी धोकादायक ठरलेल्या चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. ...

अनुकंपाधारक पोलीस पाल्यांसाठी बुधवारपासून होणार भरती प्रक्रिया; ‘क’ संवर्गातील उमेदवारांना तलाठी व लिपीक म्हणून १० पदांवर संधी - Marathi News | Recruitment Process for Compassionate Police Constabulary to be held from Wednesday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनुकंपाधारक पोलीस पाल्यांसाठी बुधवारपासून होणार भरती प्रक्रिया; ‘क’ संवर्गातील उमेदवारांना तलाठी व लिपीक म्हणून १० पदांवर संधी

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. ...