लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

भावाला दुकानावर पाठवून बहिणीने घेतला गळफास, विठ्ठलपेठेत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या - Marathi News | Sister hanged herself by sending her brother to the shop, 17-year-old girl commits suicide in Vitthalpeth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भावाला दुकानावर पाठवून बहिणीने घेतला गळफास, विठ्ठलपेठेत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. ...

उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन गांभीर्याने करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका! - Marathi News | Take evaluation of answer sheets seriously, don't play with students' future! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन गांभीर्याने करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका!

विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, सहयोगी अधिष्ठाता व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात घेण्यात आली. ...

जळगावमध्ये मनसेने घातले गढूळ राजकारणाचे सामुहिक श्राध्द - Marathi News | MNS slams the dirty politics in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये मनसेने घातले गढूळ राजकारणाचे सामुहिक श्राध्द

मनसेचे माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली जळगावातील मेहरुण येथील स्मशानभूमीत हे आंदोलन करण्यात आले. ...

राज्यात ७५० महाविद्यालये, पण बहुमान जळगावला!  - Marathi News | 750 colleges in the state, but honor to Jalgaon! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यात ७५० महाविद्यालये, पण बहुमान जळगावला! 

शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्पर्धेचे आयोजन आहे. ...

शेतकऱ्याचे इन्स्टा खाते उघडून बाप-लेकीवर बदनामीची पोस्ट, जळगावात सायबर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | A defamatory post on father daughter after opening the farmer's Insta account, a case has been filed with the cyber police in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्याचे इन्स्टा खाते उघडून बाप-लेकीवर बदनामीची पोस्ट, जळगावात सायबर पोलिसात गुन्हा दाखल

यावल तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याचा फोटो व नावाचा वापर करून अनोळखी व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. ...

कोळीबांधवांनी हाती घेतले अन्नत्यागाचे अस्त्र! - Marathi News | The koli people took up the weapon of hunger strike ! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोळीबांधवांनी हाती घेतले अन्नत्यागाचे अस्त्र!

विविध मागण्यांसाठी एकवटले : पाच जणांच्या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ...

दिवाळीच्या सुट्ट्या ‘दिवाळी’तच द्याव्यात, विद्यापीठाकडे मागणी - Marathi News | Diwali holidays should be given only in 'Diwali', demand from university | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिवाळीच्या सुट्ट्या ‘दिवाळी’तच द्याव्यात, विद्यापीठाकडे मागणी

एकसलग सुट्यांमुळे बाहेरगावी राहणारे विद्यार्थी व प्राध्यापकांना दिवाळीत गावी जाण्यासाठी प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. ...

वाजंत्रीचाच वाजला बँड! भाड्याचे ८ लाख थकवले; पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Vajantri's band played! 8 lakhs paid as rent; A case has been filed with the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाजंत्रीचाच वाजला बँड! भाड्याचे ८ लाख थकवले; पोलिसांत गुन्हा दाखल

तिघांविरूद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा ...