लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

Banana Crop : खान्देशात केळी, पपई पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम, रोपांची टंचाई  - Marathi News | Latest News Effect of unseasonal rain on banana, papaya crop in Khandesh, shortage of plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Crop : खान्देशात केळी, पपई पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम, रोपांची टंचाई 

मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य व मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ...

नवा उच्चांक : सोने पाऊण लाखपार, चांदी ९२,५०० किलोवर - Marathi News | New High: Gold Crosses 5 Lakhs, Silver 92,500 Kgs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवा उच्चांक : सोने पाऊण लाखपार, चांदी ९२,५०० किलोवर

अमेरिकन बँकिंग क्षेत्राचा मोठा परिणाम होऊन तेथे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीन देशानेही सोने खरेदी वाढवल्याने मार्च महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. ...

आई लेकीकडे गेली, घरी मुलाने आत्महत्या केली - Marathi News | Mother went to daughter, son committed suicide at home in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आई लेकीकडे गेली, घरी मुलाने आत्महत्या केली

वखारमध्ये काम करणारा हर्षल सोनार हा तरुण विठ्ठलपेठ भागात आईसह राहत होता. त्याची आई विवाहित मुलीकडे पारोळा येथे गेल्या होत्या ...

Jain Irrigation जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी; एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ - Marathi News | 91 crore annual consolidated profit of Jain Irrigation; 7 percent growth in consolidated revenue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jain Irrigation जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी; एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. ...

Milk Storage : गायीच्या दुधाची धार प्रवाही तर म्हशीच्या दुधाची धार घटली, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Increase in cow milk collection in Chalisgaon of Jalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Storage : गायीच्या दुधाची धार प्रवाही तर म्हशीच्या दुधाची धार घटली, वाचा सविस्तर 

तर दुसरीकडे गायीच्या दूध संकलनात 10 हजार लिटरने दिलासादायक वाढ झाली आहे. ...

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांत हाणामारी, तिचं प्रेम तिसऱ्यावरच  - Marathi News | For the uncle's daughter, brothers clash, her love for the third | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांत हाणामारी, तिचं प्रेम तिसऱ्यावरच 

दोघा भावांमधील वाद कपडे फाडण्यापर्यंत वाढल्याने पोलिस ठाण्यात पोहोचला होता.  ...

स्पर्धा परीक्षेत तीन गुण कमी मिळाले अन् संपविले जीवन! - Marathi News | Got three marks less in competitive exam and ended life! Suicide of youth in Shirsoli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्पर्धा परीक्षेत तीन गुण कमी मिळाले अन् संपविले जीवन!

शिरसोली येथील तरुणाची आत्महत्या : कामावरून परतलेल्या भावाला दिसला मृतदेह ...

चांदीला चंदेरी धार! दिवसात १४०० ने वाढ, भाव ८७ हजार चारशे पार - Marathi News | silver has a silvery edge increase by 1400 per day and price 87 thousand four hundred | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदीला चंदेरी धार! दिवसात १४०० ने वाढ, भाव ८७ हजार चारशे पार

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढली मागणी : सोने ७३,८०० रुपयांवर स्थिर. ...