Jalgaon News: जळगाव जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळामुळे रावेर तालुक्यात १५ ते १६ गावांमध्ये केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
Jalgaon: म्हशी चारण्यासाठी गेलेला असताना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मुर्दापूर धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या हर्षल अशोक चौधरी (१४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या मुलाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ...
Jalgaon Gold-Silver Price: पाच दिवसांपूर्वी उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात तीन दिवसांमध्ये दोन हजार २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शनिवार, २५ मे रोजी सोने ७२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदी मात्र ९३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर ...