लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव विद्यापीठाने गिअर टाकला; अभ्यासक्रमांचे करणार ब्रँडिंग - Marathi News | in jalgaon workshop has been organised in bahinabai chaudhari university for hsc passed student to know about post graduate courses started in the colleges | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव विद्यापीठाने गिअर टाकला; अभ्यासक्रमांचे करणार ब्रँडिंग

शुक्रवारी (दि. २८), इयत्ता १२ वी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्यासाठी विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ...

महायुती सरकारवर कॉग्रेसचे चिखलफेक आंदोलन; भ्रष्टाचार, पेपरफुटी प्रकरणावर केले लक्ष्य - Marathi News | in jalgaon congress agitation against mahayuti government targeted on corruption paper fiddling | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महायुती सरकारवर कॉग्रेसचे चिखलफेक आंदोलन; भ्रष्टाचार, पेपरफुटी प्रकरणावर केले लक्ष्य

कॉग्रेस भवनाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकारचे फलक बनवून त्यावर चिखल फेकण्यात आला. ...

आशियातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा समावेश - Marathi News | jalgaon bahinabai chaudhari university included among the best institutions in asia | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आशियातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा समावेश

आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी (रँकिंग) ‘स्टडी अब्रॉड एड’ संस्थेने जाहीर केली असून, यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे. ...

जगातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन २६ ते २९ जून दरम्यान जळगावात होणार! - Marathi News | The world first Shree Shivcharitra Sahitya Sanmelan will be held in Jalgaon from June 26 to 29! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जगातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन २६ ते २९ जून दरम्यान जळगावात होणार!

सोमवारी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला ...

पोलीस भरती : वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज असल्यास चाचणीत चार दिवस ‘गॅप’, उमेदवारांना दिलासा - Marathi News | Police Recruitment Four days gap in the test if there are applications from different places, relief to the candidates police recruitment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस भरती : वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज असल्यास चाचणीत चार दिवस ‘गॅप’, उमेदवारांना दिलासा

पावसामुळे अडथळा आला तरी पुढील तारीख ...

Crop Insurance : पेरू, लिंबू फळपिकांसाठी 25 जूनपर्यंत विमा हप्ता भरता येणार, वाचा संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | Latest News Insurance premium can be paid till June 25 for fruit crops such as guava, lemon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : पेरू, लिंबू फळपिकांसाठी 25 जूनपर्यंत विमा हप्ता भरता येणार, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Agriculture News : जर शेतकऱ्यांनी विमा काढला असेल तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई (crop Insurance) मिळू शकणार आहे. ...

जळगावात हनुमान मंदिरावर वीज कोसळली, खेळणारी मुलं बालंबाल बचावली - Marathi News | Lightning struck Hanuman temple in Jalgaon, children playing were saved | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात हनुमान मंदिरावर वीज कोसळली, खेळणारी मुलं बालंबाल बचावली

पावसात विजांचा कडकडाट होऊन पिंप्राळ्यातील शंकरअप्पा नगरातील कष्ट भंजन वीर हनुमान मंदिरावर वीज कोसळली. ...

Agriculture News : जळगाव जिल्ह्यात केळीसोबत फळपिकांची शेती वाढते आहे, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Agriculture of fruit crops is increasing in Jalgaon district along with banana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : जळगाव जिल्ह्यात केळीसोबत फळपिकांची शेती वाढते आहे, नेमकं कारण काय? 

Agriculture News : केवळ फळबागांची शेतीच नाही, तर विदेशातही फळांची निर्यात शेतकरी करू लागले आहेत.  ...