जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
शेगाव-जलंब मार्गावर तांत्रिक काम : चार गाड्या विलंबाने धावणार. ...
जागा वाटपासाठी काँग्रेसने नेमली समिती. ...
Banana Market : बाजारात केळीची मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे सांगितले जात आहे. ...
Girana Dam : जळगाव जिल्ह्यातील दमदार पावसामुळे एका दिवसातच गिरणा धरणाच्या जलसाठ्यात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...
Agriculture News : गेल्या ४० वर्षांपासून परिसराला सुजलाम् सुफलाम् करणारा मधुकर साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला आहे. ...
Jalgaon News: पारोळानजीक असलेल्या भोकरबारी धरणात दोन तरुणांसह तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. यातील दोन सख्खे भाऊ आहेत. ...
Agriculture News : शेतकऱ्याने लागवड केलेल्या शेतात पपईची 200 नर रोपे निघाल्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे. ...
Jalgaon News: सिमेंटची डिलरशीप दाखवून ६४ कोटी ७१ लाख रुपयांचे बिले वाटप करुन १२ कोटी ६५ लाख रुपयांचा जीएसटी बुडविणाऱ्या नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा.सुटकार, ता.चोपडा) या ठगास जीएसटी विभागाने गुरुवारी अटक केली. ...