लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

हृदयावर चित्र रेखाटत मंत्री गिरीश महाजन यांना हटके शुभेच्छा - Marathi News | Best wishes to Minister Girish Mahajan drawing a picture on the heart in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयावर चित्र रेखाटत मंत्री गिरीश महाजन यांना हटके शुभेच्छा

जळगावातील पहलवानाची अजब शक्कल ...

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ; शिवाजीराव गर्जे यांची कारवाई - Marathi News | Jalgaon District Central Cooperative Bank President Sanjay Pawar dismissed from NCP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ; शिवाजीराव गर्जे यांची कारवाई

पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. ...

ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजारांचा गंडा - Marathi News | Online tasks become expensive theft of 2 lakh 94 thousand was imposed on the railway employee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजारांचा गंडा

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. ...

पत्नी लग्नाच्या ठिकाणी पतीच्या प्रतीक्षेत, मात्र काही वेळात आला अपघाती मृत्यूचा निरोप - Marathi News | Four people who were going to a wedding on a single bike were run over by a tractor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नी लग्नाच्या ठिकाणी पतीच्या प्रतीक्षेत, मात्र काही वेळात आला अपघाती मृत्यूचा निरोप

तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू - Marathi News | A child who went swimming with friends drowned | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

जळगावमध्ये ‘लॉकडाऊन’मध्ये चपात्यांचा जलसा...उन्हात जनावरांना तृप्तीचा आसरा... - Marathi News | Jitendra started distributing drinking water for animals and birds in summer in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये ‘लॉकडाऊन’मध्ये चपात्यांचा जलसा...उन्हात जनावरांना तृप्तीचा आसरा...

जितेंद्र चंपालाल कांकरिया यांचे दातृत्व पुराण. रखरखत्या उन्हात पशुपक्षी पाण्याचा शोध घेतात. अनेकदा पाण्याअभावी ते तडफडून मरतातही. ...

गिरणेतून चौथे आवर्तन सुटले! २ हजार क्यूसेस पाणी पिण्यासाठी - Marathi News | 2 thousand cusecs of water for drinking in girana dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणेतून चौथे आवर्तन सुटले! २ हजार क्यूसेस पाणी पिण्यासाठी

यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई सौम्य आहे. मोजक्याच गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र स्वरुपाची आहे. त्या गावांसाठी चौथे आवर्तन लाभदायी ठरणार आहे. ...

मैत्रिणीच्या घरी जेवायला जाताच चोरट्यांनी बंद घर फोडले, सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News | Thieves broke into the locked house while going to dinner at friend's house, looted cash along with gold and silver ornaments. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मैत्रिणीच्या घरी जेवायला जाताच चोरट्यांनी बंद घर फोडले, सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असताना घरातील सामान अस्तव्यस्त असलेले दिसून आला. ...