लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

Jalgaon: हातभट्टी चालकांची उतरविली झिंग, ९२ जणांना अटक, साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Jalgaon: Hand furnace operators busted, 92 arrested, goods worth seven and a half lakh seized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हातभट्टी चालकांची उतरविली झिंग, ९२ जणांना अटक, साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त

Jalgaon: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून दोन दिवसात ९२ जणांना अटक करीत सात लाख ५२ हजार २५५  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

महापालिका उभारणार राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा केंद्र - Marathi News | jalgaon municipality will set up a state level competitive examination center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महापालिका उभारणार राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा केंद्र

सानेगुरुजी ग्रंथालयाची इमारत निश्चित : एक कोटीचा निधी ...

आता विक्रेत्यांनाच ‘दारू’ उतरविणार कारवाईच्या बाटलीत, : ५० हजारांपर्यंत दंडासह परवानेही करणार रद्द - Marathi News | action against liquor seller, Licenses will be cancelled along with a fine of up to 50,000 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता विक्रेत्यांनाच ‘दारू’ उतरविणार कारवाईच्या बाटलीत, : ५० हजारांपर्यंत दंडासह परवानेही करणार रद्द

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले विशेष अधिकाराचे अस्त्र ...

अपघातानंतर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन जण पोलिस कोठडीत; दोघांचा शोध सुरू - Marathi News | Two men in police custody for robbing biker after accident; The search for both is on | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातानंतर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन जण पोलिस कोठडीत; दोघांचा शोध सुरू

दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ...

उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 2 lakh 60 thousand worth of dal was stolen from a standing truck, 46 kattas were stolen; A case has been registered against unknown persons | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

औद्योगिक वसाहत परिसरातील जनता ट्रान्सपोटजवळ एका ट्रकमध्ये उडीद डाळीचे ५० किलो वजनाचे ४६ कट्टे भरलेले होते. ती ट्रक रात्री तेथे उभी असताना त्यामधून वरील सर्व कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.  ...

जळगावमध्ये २८ अनुकंपाधारकांच्या हाती महसुली सेवेचा ‘प्रसाद’! - Marathi News | revenue service in the hands of 28 sympathizers in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये २८ अनुकंपाधारकांच्या हाती महसुली सेवेचा ‘प्रसाद’!

गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनुकंपधारकांना सेवेत दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ...

जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा! - Marathi News | Contract of 775 hectares area for power generation in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा!

राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात. ...

दारु विक्रेत्याने घराची जागा बळकावली, नांद्रा बुद्रूक येथील महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Liquor seller grabs the house, women residents of Nandra Budruk protest in front of the collector's office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारु विक्रेत्याने घराची जागा बळकावली, नांद्रा बुद्रूक येथील महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दारु विक्रेत्याने गावातील रहिवासी महिलांवर हल्ला करुन त्यांची राहत्या घराची जागा बळजबरीने हिसकावून घेतली आहे. ...