हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत बसस्थानकांची देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात जिल्हाभरातून ७ प्रस्ताव आले होते. ...
Jalgaon: महसुल, पोलीस व आरटीओ प्रशासनाने वाळू जप्तीसाठी बांभोरीत केलेल्या कारवाईत ६७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते. या वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करुन विविध कलमान्वये ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
Jalgaon: जळगाव : जिल्ह्यातील सात तालुक्यात ‘लम्पी’ आजाराने थैमान घातले आहे.४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...
Jalgaon: राज्याबाहेर कमी दरात कार मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक इतर राज्यातील कार खरेदीसाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, सेंकड हॅन्ड वाहन खरेदी केल्यास त्याला महाराष्ट्रात वापरण्यासाठी नोंदणी हस्तांतरण करणे आवश्यक असते. ...
जळगाव लाईटींग डेकोरेटर्स असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच झाली. त्यात गेल्या गणेशोत्सवात व नवरात्रात लाईटींगचे काम करूनही त्याचे पैसे चुकते न करणाऱ्या थकबाकीदार मंडळांचा मुद्दा उपस्थित झाला. ...