लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

दक्षिण पूर्व रेल्वेच्या कामासाठी ११ गाड्या रद्द - Marathi News | 11 trains canceled for South Eastern Railway work | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दक्षिण पूर्व रेल्वेच्या कामासाठी ११ गाड्या रद्द

दक्षिण- पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राऊरकेला रेल्वे स्थानकात तिसऱ्या मार्गातील कामासाठी जवळपास ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार - Marathi News | someone cut the electric wire, the woman was stabbed with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार

रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

‘कर्ज मिळवून देतो, विमाही काढा’ म्हणत व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा - Marathi News | 9 lakhs to the merchant by saying 'I get loan, get insurance too' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कर्ज मिळवून देतो, विमाही काढा’ म्हणत व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा

एका नामांकित फायनान्स कंपनीचे नाव सांगून त्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला. ...

जळगावमध्ये ‘श्रीं’ना वाहिले श्रीफळ... भंडाऱ्यांना पावले गंगाफळ! - Marathi News | A lunch program was organized on the occasion of Ganeshotsav in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये ‘श्रीं’ना वाहिले श्रीफळ... भंडाऱ्यांना पावले गंगाफळ!

शहरात ११०० ठिकाणी भंडाऱ्यानिमित्त जेवणावळींचा कार्यक्रम पार पाडल्याचा अंदाज आचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. ...

जळगाव विभागात ५ महिलांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग - Marathi News | Steering of ST in the hands of 5 women in Jalgaon Division | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव विभागात ५ महिलांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग

या महिलांनी ८० दिवसांचे यशस्वी पद्धतीने प्रशिक्षण केले असून, वाहतूक निरीक्षक जे. डी. नाईकडा यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. ...

मक्तेदारालाच मागितली वीज अभियंत्याने लाच, सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा - Marathi News | Electricity engineer asked for bribe from contractors as crime against assistant engineer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मक्तेदारालाच मागितली वीज अभियंत्याने लाच, सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा

१ लाखापैकी ६० हजार रुपये देऊनही कामासाठी अडवणूक ...

रेल्वे गेट बंद अन् बोगदाही नाही, विद्यार्थ्यांचे हालच हाल..! - Marathi News | railway gate closed and no tunnel, condition of the students is poor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे गेट बंद अन् बोगदाही नाही, विद्यार्थ्यांचे हालच हाल..!

रस्त्याअभावी एसटी बसदेखील दापोरा गावात येत नाहीत. ...

जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू - Marathi News | 23 people died due to snakebite in Jalgaon district in four months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत. ...