तुमचे एक मत केवळ एका जिल्ह्याच्या, उमेदवाराचे भवितव्य ठरवणारे नाही तर या देशातली लोकशाही टिकवायची का नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही आणायची हे ठरवणारी निवडणूक असल्याचे मुंडे यांनी सांगितले. भाजपचे जळगावचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यावर मुंडे यांनी जहरी ...
निवडणूक आयोग हा स्वायत्त असतानाही त्याप्रमाणे व्यवहार न करता भाजपाच्या हातचे बाहुले बनला आहे. निवडणुकांमध्ये शासकीय यंत्रणा, कर्मचारी, पोलीस ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जळगावातील मनपा निवडणुकीतही इव्हीएम व पैशांचा गैर ...
जळगाव मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे. ...
मनपा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केला नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या प्रकरणात सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली. ...