लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड - Marathi News | Bogus seeds in bags of reputed companies; Agriculture department raided warehouse in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड

गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने छापा मारून तब्बल २५० क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणांचा साठा जप्त केला. ...

'समृध्दी'वर सलग दुसऱ्या दिवशी अपघात; भरधाव कार उभ्या कंटेनरवर धडकली, तरूणी ठार - Marathi News | Accident on Samruddhi Mahamarg for the second day in a row, a speeding car rammed into a vertical container, a young woman was killed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'समृध्दी'वर सलग दुसऱ्या दिवशी अपघात; भरधाव कार उभ्या कंटेनरवर धडकली, तरूणी ठार

शुक्रवारी दुपारी समृध्दी महामार्गावर एका कारने उभा असलेल्या कंटेनरला धडक दिली. यात मायलेकीसह अन्य एकजण ठार झाला होता. ...

समृध्दी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; मायलेकीसह एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Series of accidents continue on Samruddhi Highway; Three killed after car collides with container | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृध्दी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; मायलेकीसह एकाचा जागीच मृत्यू

निधोना येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कंटेनरला धडकली. ...

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस एक वर्षाची शिक्षा - Marathi News | The accused who molested a woman was sentenced to one year | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस एक वर्षाची शिक्षा

सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. ...

नात्याला काळीमा, दारूच्या नशेत जावयानेच केला सासूवर अत्याचार - Marathi News | The relationship was ruined, the mother-in-law was abused by the drunk son-in-law | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नात्याला काळीमा, दारूच्या नशेत जावयानेच केला सासूवर अत्याचार

वृद्धेने प्रतिकार करण्याच्या प्रयत्न केला असता, तिला मारहाण केली. ...

नातेवाइकांनीच चाकूने वार करून केला तरुणाचा खून - Marathi News | Relatives killed the young man by stabbing him with a knife | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातेवाइकांनीच चाकूने वार करून केला तरुणाचा खून

तिघांविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जालन्यात चार प्रशिक्षणार्थींना परिचारिकांना पाण्यातून विषबाधा - Marathi News | Four trainee nurses poisoned by water in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चार प्रशिक्षणार्थींना परिचारिकांना पाण्यातून विषबाधा

सध्या चौघींची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.  ...

सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास एक वर्ष सश्रम कारावास - Marathi News | One year rigorous imprisonment for obstructing government work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास एक वर्ष सश्रम कारावास

घनसावंगी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील घटना ...