Jalana, Latest Marathi News
या शाळेतील शिक्षकांना प्रशासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची वाट पाहावी लागत नाही. ...
'तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देवू' ...
शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे. ...
काही समाज कंटकांकडून मनोज जरांगे यांच्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो. ...
आंदोलकांनी तिरडी खांद्यावर घेऊन सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी ...
घाबरू नका, प्रशासन सर्व ते सहकार्य करेल; अतिरिक्त पोलिस महासंचालकांचे ग्रामस्थांना आश्वासन ...
शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली होती. ...
अंतरवाली सराटी हे गाव सध्या महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनले आहे. ...