लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

व्यवसाय करायचा तर महिना पाच हजार रूपये दे; धमकावत हॉटेल मालकास चाकूने भोसकले - Marathi News | If you want to do business, pay five thousand rupees a month; The hotel owner was threatened and stabbed with a knife | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्यवसाय करायचा तर महिना पाच हजार रूपये दे; धमकावत हॉटेल मालकास चाकूने भोसकले

महिन्याला पाच हजार रूपये द्यावे लागतील अन्यथा तुझी हॉटेल चालू देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. ...

आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन - Marathi News | We have not made a demand with the Centre, we all fight here and get reservation; Appeal of Manoj Jarang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन

सरकारने विशेष अधिवेशन न घेता याच अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करावी. ...

धक्कादायक! पिस्टलसह दोन जिवंत काडतूसे जप्त, एसआरपीएफचा जवानच निघाला विक्रेता - Marathi News | Pistol along with two live cartridges seized, SRPF jawan turns out to be the seller | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! पिस्टलसह दोन जिवंत काडतूसे जप्त, एसआरपीएफचा जवानच निघाला विक्रेता

या प्रकरणी दोघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. ...

शेतात जाताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर - Marathi News | Husband dies in collision with speeding car, wife seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतात जाताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

अपघातानंतर पळून जणाऱ्या कार चालकाला ग्रामस्थांनी पकडले ...

महिलांनी हंडा मोर्चातून भोकरदन नगरपालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News | The women held the Bhokardan municipality officials on the line during the Handa Morcha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलांनी हंडा मोर्चातून भोकरदन नगरपालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर

भोकरदन शहरावर पाणी टंचाईचे संकट, चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी ...

२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे - Marathi News | We will announce next direction of the Maratha reservation movement in the Beed meeting on 23rd December - Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे

आता उपोषण नको, थेट भूमिका घ्या, मराठा समाजाची भूमिका ...

"५४ लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय" - Marathi News | "54 lakh records found, all Marathas are getting reservation from OBC", Says Manoj Jarange Patil in jalana ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"५४ लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय"

५४ लाख नोंदी आज मराठा समाजाला सापडल्या आहेत, हा आमच्यासाठी साधा आकडा नाही ...

अंतरवाली सराटीत उद्या मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण बैठक; जरांगे जाहीर करणार पुढील दिशा - Marathi News | The next direction of the Maratha reservation movement will be tomorrow; Manoj Jarange will announce the role after the meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत उद्या मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण बैठक; जरांगे जाहीर करणार पुढील दिशा

अंतरवाली सराटीत महत्वपूर्ण बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील जाहीर करणार भूमिका ...