येत्या १८ ते २२ मे दरम्यान जालन्यात आयोजित पाच दिवसीय जालना महोत्सवासाठी (फेस्टिवल) उभारण्यात येणाऱ्या मंडप उभारणीच्या कामाचे बुधवारी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ...
जालना लोकसभा मतदार संघात सध्या आपण जनमत चाचणी घेत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळप्रसंगी आपण ही लोकसभा निवडणूक जालना मतदार संघातून लढविण्याच्या दृष्टीने विचार करणार असल्याचे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. ...
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेचे भूमिपूजन आज सकाळी ११.४५ च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...
सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प व त्या शेजारी असलेला वाल्हा येथील सिंचन प्रकल्प एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. ...
गेल्या ३७ वर्षाचे अवलोकन केल्यास लातूरच्या तुलनेने जालना विकास आणि सोयी, सुविधा तसेच शिक्षणाच्या बाबतीत कोसोदूर असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. ...